१) प्रथम http://www.google.com/
transliterate/Marathi इथे जावे .
२) त्यानंतर Download Google Transliteration IME असे वर उजव्या कोपर्यात लिहिलेले आहे तिथे क्लिक करा !!! मग सोफ्टवेअर डाऊनलोड होईल .
३) ते इन्स्टाल करा.
४) विंडोज XP ची सीडी घ्या , आणि आपल्या कंट्रोल प्यानेल मध्ये Date, Time, Language, and Regional Options या इथे क्लिक करा .
५) खाली Regional language Options ला क्लिक करा त्यात एक नवीन विंडो ओपन होईल त्यात LANGUAGE या TAB वर क्लिक करा तिथे खाली Install files for East Asian Language वर क्लिक करा आणि Apply करा मग ते XP सीडी मागेल ते द्या .
६) आपोआप ते इन्स्टाल होईल आत्ता संगणक रिस्टार्ट करा .
७) आपण मराठी आणि इंग्लिश या भाषा निवडण्यासाठी "SHIFT+ALT" या बटनाचा वापर करू शकता .
८) आपण इंग्लिश मध्ये लिहा मराठीत ते आपोआप कन्वर्ट होईल ....

No comments:
Post a Comment